top of page

'अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका'चे  वर्गणीदार व्हा 

image1.jpeg

Vivek Jagar Sanstha Publication ​By Maharashtra Andhshraddha Nirmulan Samiti 

ANIP title With RNI .jpg
Donate.jpeg

'अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका‘ 
महा. अंनिस संघटनेचे मासिक मराठी मुखपत्र  
R.N.I. No. MAHMAR/2022/83669, ISSN: 2584-0398

 

वार्षिक वर्गणी: रु.४००/- (व्यक्ति)   रु.५०० (संस्था, संघटना)  

एक वर्षाची वर्गणी भरल्यास तुम्हाला १० मासिक अंक (जानेवारी ते ऑक्टोबर) आणि नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांचा संयुक्त विशेषांक पाठविण्यात येईल. तुम्ही तुमची वर्गणी वर्षाच्या मधल्या महिन्यात भरली असल्यास त्या नंतरच्या महिन्यापासून एक वर्षभर अंक पाठविण्यात येईल. उदा. आपण आपण वर्गणी भरल्यावर जून महिन्यात आपल्याला अंक पाठवणे सुरू केल्यास त्या पुढील वर्षाच्या मे महिन्यापर्यंतचे अंक पाठवले जातील आणि त्यानंतर आपल्या वर्गणीचा कालावधी संपेल.  

सूचना: 

१) वरील क्यूआर कोड स्कॅन करून रु.४०० किंवा रु.५०० (लागू असेल त्या प्रमाणे) पाठवावेत. 

२) पैसे पाठवल्यावर या व्यवहाराचा स्क्रीन शॉट घ्यावा. त्यामध्ये या व्यवहाराचे संपूर्ण विवरण, विशेषतः Transaction आयडी/संदर्भ क्रमांक असावा.

३) तो स्क्रीन शॉट आणि तुमचे नाव, संपूर्ण पत्ता-पिन कोड सह, मोबाइल नंबर, ईमेल आयडी ही माहिती व्हाट्सअॅप मार्फत 9359080820 या नंबर वर अजय भालकर, व्यवस्थापकीय संपादक यांच्याकडे पाठवावी. 

४) तुमच्या या मेसेजला ओके असे उत्तर देण्यात येईल. ते आल्याची खात्री करून घ्या. 

५) तुमचा मेसेज मिळाल्यावर त्या पुढील महिन्यापासून तुम्हाला पोस्टाने अंक पाठवले जातील. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अंक पोस्टाने पाठवले जातात. जर महिन्याच्या मध्यापर्यंत तुम्हाला अंक मिळाले नाहीत तर कृपया व्यवस्थापकीय संपादक यांना व्हाट्सअॅप मेसेज द्वारे कळवा. 

bottom of page